आजचे पंचांग आणि दिनविशेष २८ सप्टेंबर २०२३: अनंत चतुर्दशी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया…

Spread the love

गुरुवार २८ सप्टेंबर २०२३, भारतीय सौर ६ आश्विन शके १९४५, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी सायं. ६-४९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा उत्तररात्री १-४८ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ रात्री ८-२८ पर्यंत, सूर्यनक्षत्र: हस्त,

राष्ट्रीय मिती आश्विन ६, शक संवत १९४५, भाद्रपद शुक्ला, चतुर्दशी, गुरुवार, विक्रम संवत २०८०, सौर आश्विन मास प्रविष्टे १२,

रबि-उल्लावल-१२, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २८ सप्टेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथी सायं ६ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ.

पूर्वाभाद्रपद नक्षत्र अर्धरात्रौ १ वाजून ४९ मिनिटापर्यंत त्यानंतर उत्तराभाद्रपद नक्षत्र प्रारंभ. गण्ड योग रात्री ११ वाजून ५५ मिनिटापर्यंत त्यानंतर वृद्धि योग प्रारंभ. गर करण सकाळी ८ वाजून ३५ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र रात्री ८ वाजून २८ मिनिटापर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-३०,
सूर्यास्त: सायं. ६-२९,
चंद्रोदय: सायं. ५-५६,
चंद्रास्त: पहाटे ५-०८,

पूर्ण भरती: सकाळी ११-०० पाण्याची उंची ४.५६ मीटर, रात्री ११-२४ पाण्याची उंची ४.४८ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-२९ पाण्याची उंची ०.६६ मीटर, सायं. ५-०८ पाण्याची उंची ०.७३ मीटर.

दिनविशेष: अनंत चतुर्दशी, गजगौरी व्रत हादगा भोंडला, ईद- ए- मिलाद, कर्णबधीर जागरुकता दिन.

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३६ मिनिटे ते ५ वाजून २४ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ११ मिनिटे ते २ वाजून ५९ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ४८ मिनिटे ते १२ वाजून ३६ मिनिटापर्यंत.

गोधूली बेला सकाळी ६ वाजून ११ मिनिटे ते ६ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ६ वाजून १२ मिनिटे ते ७ वाजून ४२ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंंत. गुलिक काळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून १२ मिनिटे ते ११ वाजेपर्यंत. यानंतर दुपारी २ वाजून ५९ मिनिटे ते ३ वाजून ४७ मिनिटापर्यंत. आज पंचक काळ पूर्ण दिवस राहील. भद्रा काळ सायं ६ वाजून ४९ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी २९ सप्टेंबर सकाळी ५ वाजून ६ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : आज गणपतीला मोदक,खीरचा नैवेद्य आणि दूर्वा अर्पण करा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page