चिपळूण येथे बहादूर शेखनाक्यातील बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला, तो तांत्रिक भाग, बदलण्याचे काम सुरू अधिकाऱ्यांचा दावा
रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेखनाक्यातील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटण्याचा प्रकार घडला आहे
हा घडलेला प्रकार तांत्रिक भाग आहे तो जो स्पॅन मोडला आहे आहे तो बदलण्याचं काम सुरू आहे अशी माहिती नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे
जाहिरात
जाहिरात