संगमेश्वर- भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा प्रवास योजनेचे देशभरात आयोजन केले आहे . त्यामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रवासाचे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून माननीय प्रमोद जठार यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अंतर्गत आज व उद्या बुथ सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत संगमेश्वर चा दौरा असणार आहे. माननीय प्रमोद जठार यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार यांचा जिल्हा परिषद गटशाह बुथ सक्षमीकरण दौरा
दि. २८ जुलै २०२३ सकाळी ११ वाजता
ओझरे जिल्हा परिषद गट
स्थळ : हातीव
संपर्क : रूपेश कदम 9421229585
दि. २८ जुलै २०२३ दुपारी ३ वाजता
कोसुंब जिल्हा परिषद गट
संपर्क : संजू नटे 9421188881
—————————————————
दि. २९ जुलै २०२३ सकाळी ११ वाजता
कडवई जिल्हा परिषद गट
संपर्क : अमित ताठरे 9890111116
दि. २९ जुलै २०२३ दुपारी ३ वाजता
धामापूर जिल्हा परिषद गट
संपर्क : प्रशांत रानडे 9420781317