मुंबई ( प्रतिनिधी) वारकरी भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेला बळीराज सेना पक्ष आपल्या बळीराज सेना पक्षाच्या वतीने प्रतिपंढरपूर वडाळा येथे मंडप म्हणजे भाविकांच्या सेवेसाठी सेवा केंद्र उभारले होते. माऊलीचा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी या निमित्ताने वारकरी भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. तसेच समस्त मुंबईकर वारकरी भाविक प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा विठ्ठल मंदिर याठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी येतात.
बळीराज सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अशोकदादा वालम श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनाला, येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा द्यायला व आपल्या पक्षाने उभारलेल्या सेवा केंद्रात दुपारी १.०० वाजल्या पासून कुटुंबासह उपस्थित होते.आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते व सदस्य हे देखिल सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते.
बळीराज सेना पक्षाने उभारलेल्या सेवा केंद्रात विविध पक्षाचे प्रमुख नेते, ख़ासदार, विनायक राऊत, माज़ी आमदार आबा तथा सीताराम दळवी, माज़ी महापौर श्रद्धाताईं जाधव, राष्ट्रीय कांग्रेस पक्षांचे सचिव/ प्रवक्ते राजू वाघमारे , आज़ी- माज़ी नगरसेवक,श्रीः- महेश सावंत , दिनेश कुबल, राजकीय – सामाजिक कार्यकर्ते – विविध संस्थाचे प्रमुख पदाधिकारी , महिला – पुरुष / युवा कार्यकर्ते उपस्थित होते. वालम साहेब यांचे अनेक समर्थक मित्र- परिवार – श्री- संजय नार्वेकर, विनायक सुर्वे, शैलेश साळगावकर, विजय पराडकर, मोहन मोंडे, राजाराम कुवरे, किशोर धूमाल, किशोर बाणे , प्रकाश चव्हाण, बाळकृष्ण घाड़ी, दत्ताराम कारेकर, राजेंद्र मालप, सागर, विलास नार्वेकर, सोबत महिला रणरागिनी- रचना कदम, मानसी धनवाड़े, ज्योती पुजारी, प्रणाली चव्हाण, करिश्मा बाणे आणि राजकीय नेत्या सन्माः- स्नेहा गोलतकर ताई आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला यांच्यासह उपस्थित होत्या.पक्षाचे प्रमुख नेतेगण अनुक्रमे- कृष्णा कोबनाक, प्रकाश तरळ आणि संभाजी काजरेकर कार्यक्रम स्थळी पूर्ण वेळ उपस्थित होते.
त्याच बरोबर प्रमुख पदाधिकारी – रमेश कानावले, अॅडः- चंद्रकांत कोबनाक, सत्यजीत नार्वेकर, दत्ताराम घोगले , हरिश्चंद्र पाटील, दशरथ डांगरे, मनोहर पवार, विजय भोस्तेकर संतोष टक्के, मनोहर डोंगरे, राजेंद्र नामये, जय गौरत, ऊसगावकर, दत्ता बडंबे, KCCI चे सचिव अॅड- अजय पाटील,सहसचिव – अॅड- विनेश वालम , चिंचवलकर, मोगरे, उद्योज़क प्रभाकर धनावडे , युवा कार्यकर्ते तन्मय टक्के, वसंत बळकटे- घाटकोपर -विक्रोळीचे- सोनू शिवगण- सुरेश भागणे- लोकनेते शामराव पेजे विद्यालयाचे प्राचार्य- लाखण, ठूल सर आणि महिला प्राचार्या .आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मागिल ५-६ दिवस सातत्यपूर्ण मेहणत घेणारे- मनोज पवार- दत्ताराम घोगले- चंद्रकांत कोबनाक, रमेश कानावले आणि शत- प्रतिशत यशस्वी झेंप घेऊन कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करणारे सर्वांचे लाड़के – प्रमोद साबळे यांच कराव तेव्हड कौतुक कमिच ! या कार्यक्रमामधे खरी रंगत आणली ते भव्य हाँईंटचे सर्व महिला – पुरुष पदाधिकारी यांनी . – त्यांनी भाविंकासाठी ऊपवासाँचे ख़ास वरीचे लाडू- साबूदाना खिचड़ी- केळी- पाणि – चहा- यामधे अग्रेसर होत्या त्या सन्मा- भावना योगेश गोराडिया मैडम .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक योगदान – संदीप गावडे- संदीप तांबट- किंजले ( चकोर) प्रभाकर धनावड़े- मनोहर पवार आणि युवकांचे लाड़के युवा नेतृत्व ॲड- निनेश वालम यांनी केले.