
रत्नागिरी : कालपासून रत्नागिरी जिल्हा बरोबर अन्य भागातही आज पावसाने जोर केला असून त्याचा पहिलाच फटका आंबा घाटात बसला
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गा वरील आंबा घाटात वळणावर असलेल्या गोमुखयेथील गणेश मंदिरावर मागील भागातील डोंगराचा काही भाग कोसळला.
तेथे असलेल्या मंदिरावर मोठे दगड पडल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र मंदिरातील गणेश मूर्ती सुरक्षित आहे
दरम्यान पहिलाच पाऊस सुरुवात झाली असून अजूनही पावसाने जोर केला नसतानाच आता आंबा घाटात दरड कोसळण्यात सुरुवात झाल्याने या मार्गाच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे
जाहिरात
