खेड तालुक्यातील लोटेमाळ व पुरे या ठिकाणी पोलिसांची दारू धंद्यावर छापेमारी

Spread the love

खेड :- तालुक्यातील लोटेमाळ व पुरे या ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये गावठी हातभट्टीची दारू व देशी – विदेशी मद्य जप्त करण्यात आले .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोटे माळ येथील टाकलेल्या धाडीत १ हजार ८२० रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली . याप्रकरणी प्रशांत प्रदीप आंब्रे , रा . माणी आंब्रेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर पुरे येथे टाकलेल्या धाडीत १ हजार ४४० रुपयांचे देशी – विदेशी मद्य जप्त करण्यात आले . याप्रकरणी विलास पवार , रा . पुरे गावठाण वाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page