मुंबई : प्रकाश आंबेडकर औरंगजेब यांचा कबरीवर जाऊन नतमस्तक झाले हे उद्धव ठाकरे यांना आता मान्य आहे का असा सवाल भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
माघील काही दिवसांपासून महाराष्ट्र औरंगजेब च्या नावावर राजकारण सुरू आहे.काही जिल्ह्यातील तर दंगली सुद्धा घडल्या तरी देखील आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद मध्ये जाऊन औरंगजेब च्या कबरी वर फुल चढवून आले .या भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोले की उध्दव ठाकरे आणि आंबेडकर यांची युती आहे आता ठाकरे यांनी आपली प्रत्रीक्रिया देऊन स्पष्ट केलं पाहिजे की.ठाकरेंना हे मान्य आहे का.
पुन्हा एकदा औरंगजेब वरुन प्रकाश आंबेडकर यांनी भाजप महाराष्ट्रात नवीन वादा ची सुरुवात केली अस बोल तर वावग ठरणार नाही.- चंद्रशेखर बावनकुळे , प्रदेशाध्यक्ष