
रत्नागिरी- महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य , रोजगार उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री नामदार मंगलप्रभात लोढा आज रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी लोकमान्य टिळक जन्मस्थानाला भेट दिली व लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष दिपकजी पटवर्धन,केदार साठे,, जिल्हासरचिटणिस सचिन वहाळकर,शहराध्यक्ष सचिन करमकर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी, राजू भाटलेकर,शैलैश बेर्डे, संदीप सुर्वे.