कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल आरक्षणाला २३ जूनपासून होणार सुरुवात…

रत्नागिरी- कोकणात मोठ्या स्वरुपात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे जादा गाड्यांसह गणपती उत्सव तिकिट आरक्षण दि.…

आणखी एक मोठा विमान अपघात टळला; दिल्लीहून पुण्याला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्यानं दिली धडक…

पुणे- आणखी एका विमानाचा मोठा अपघात टळला आहे. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी पक्ष्यानं…

खेडमध्ये पूरस्थिती ओसरली नगरपरिषदेने साफसफाई चे काम युद्ध पातळीवर सुरू….

खेड  : खेड शहरात गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. मात्र, आज…

ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ; उत्पन्नात मोठी घट…

मुंबई- एसटी महामंडळाच्या ताफ्यात दीड हजार नवीन बस दाखल झाल्या असल्या तरी यंदा एप्रिल ते जून…

मार्लेश्वर तीर्थक्षेत्र येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा पेहराव हिंदू परंपरेला साजेसा असावा,मार्लेश्वर देवस्थान समितीच्यावतीने भाविकांना आवाहन,मार्लेश्वर मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार…

देवरूख- राज्यातील लाखो भाविकांंचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र मार्लेश्वर या धार्मिक व पर्यटनस्थळी भाविकांनी वावरताना आपला…

सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई आणि एसआय ग्रुप ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप…

देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई व एस. आय.…

‘चार दिवस सासूचे’ फेम अभिनेत्याचे निधन:ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा…

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा,मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ व बहुपरिचित…

नारायण राणेंच्या कुटुंबात भाऊबंदकी?:महायुतीच्या कार्यकर्त्यांना धमकावणे अयोग्य; नीतेश राणेंचा नीलेश राणेंना उपरोधिक सल्ला…

मुंबई- भारतीय जनता पक्षाचे मंत्री नीतेश राणे आणि त्यांचे बंधू शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्यात काही…

खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त…

ट्रकची झडती घेतली असता, त्यामध्ये ३१ लाख ७२ हजार ५०० रुपये किंमतीचे १०.५ टन वजनाचे अवैध…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित…हद्दीतील बारमध्ये ४० मुली नाचताना आढळल्या…

एमआयडीसी परिसरातील बारवर गुन्हे शाखेने छापा टाकला होता. त्यावेळी तेथे ४० बारबाला नाचताना आढळल्या. तसेच इतर…

You cannot copy content of this page