मोहम्मद रिझवाननंतर ‘हे’ पाकिस्तानी क्रिकेटपटू उतरले पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ, झेंडा शेअर दर्शवला पाठिंबा

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या युद्धात काही लोक…

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ५११ स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे दृकश्राव्य प्रणालीद्वारे उद्घाटन

संगमेश्वर तालुक्यातील कडवईच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल आणि ज्यु. कॉलेजला प्रशिक्षण सुविधा उपलब्ध. जनशक्तीचा दबाव न्यूज |…

ठाण्यात ‘महाप्रित क्लस्टर योजना; राज्य शासनाचा निर्णय

ठाणे : निलेश घाग ठाणे येथील किसन नगर परिसरा पाठोपाठ आता शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसन…

दिनांक 20 ऑक्टोबर 2023 शुक्रवार जाणून घेऊया कोणत्या राशीचे लोकांना होईल लाभ आजच्या राशिभविष्य मध्ये…

आज शुक्रवार २० ऑक्टोबर आज चंद्र धनु राशीत संक्रमण करेल तर मूळ नक्षत्राचा प्रभाव राहील. अतिगंड…

मराठा कुणबी वेगवेगळे, मला ते
प्रमाणपत्र नको : नारायण राणे

मुंबई :- मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना…

नवे राष्ट्रीय सहकार धोरण केंद्राला सादर; सुरेश प्रभूंनी घेतली अमित शाहांची भेट

दिल्ली : सहकार क्षेत्राला बळकटी आणून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच समान संधी देणारे नवे राष्ट्रीय…

हमासचा होणार नायनाट? ३ लाख इस्रायली सैनिक आणि रणगाडे गाझा सीमेवर दाखल; फक्त एका आदेशाची पाहिली जातेय वाट

जेरूसलेम- इस्रायल-हमास यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. हमास आणि इस्रायलगाझाबाबत अतिशय आक्रमक झाले असून रात्रीपासून येथे…

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सवदिनी ७ रुग्णवाहिकांचे होणार लोकार्पण..

महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी ४९ रुग्णवाहिका विनामूल्य कार्यरत नाणीज, दि. 20 :- श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी…

करवीर निवासिनी अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा

20 ऑक्टोबर/कोल्हापूर : काल करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची गजारूढ पूजा साकारण्यात आली आहे.करवीर…

वायुसेनेचे मिथिल देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

बुलढाणा- जळगाव जामोद शहरातील भारतीय वायुसेना बंगलोर येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर कम्युनिकेशन टेक्निशियन या पदावर कार्यरत…

You cannot copy content of this page