⏩️मकरंद सुर्वे- संगमेश्वर-
दि 21.एप्रिल रोजी मुंबई- गोवा महामार्गावर संगमेश्वर रेल्वे स्टेशन जवळ आज सकाळी 5.15 .AM वाजता अपघात झाला.
अपघातग्रस्त वाहन एर्तिका कार क्रं.mH.04 kl 3062
अपघातातील वाहन मुंबई कडून रत्नागिरी जात होते
अपघाताचे ठिकाण: संगमेश्वर रेल्वे स्टेशन जवळ
अपघाताचे प्राथमिक कारण मुंबई कडून रत्नागिरी कडे जात असतांना ट्रक ने धकड देऊन फरार झाला एर्टिका गाडीत चार प्रवाशी प्रवास करत होते 1 गंभीर 3 किरकोळ जखमी झाले त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हॉस्पिटल मध्ये दाखल केले
अपघातातील जखमींचे नाव
*१) संजय कमलाकर मयेकर वय 52 रा कोटवडे रत्नागिरी
2,,) संजय काशिनाथ कोलगे रा कोतवडे रत्नागिरी वय ५२
3) राजेंद्र तुकाराम फानसोपकर वय 52
4) अरविंद कोटवडेकर
वय 65 रां कोटावडे रत्नागिरी
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या संगमेश्वर चे ॲम्बुलन्सचे चालक गुरुनाथ नागवेकर यांनी तातडीने रुग्णांना दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला आहे