☯️ शुक्रवार दि. १२ मे २०२३

Spread the love

⏩ न्युज अपडेट्स

▪️ केंद्रसरकार व्हाट्सअप्प कारवाई करणार?

नोटीस पाठवण्याचा इशारा देताच मेटा ने भारतात युझर्सना येणाऱ्या व्हाट्सअप्पवरील आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्समध्ये 50टक्क्यांनी घट होईल असे सांगितले.

▪️ उन्हाच्या तडाख्याला सुरुवात. आता उष्णतेची लाट

महाराष्ट्रात आता उन्हाचे चटके वाढणार. येत्या काही दिवसात सरासरी तापमान चाळीशी ओलांडून पुढे जाणार. काळजी घेण्याची आवश्यकता.

▪️ उत्तरप्रदेशात दारूची अफाट विक्री.

रोज जवळपास सव्वाशे कोटींची दारू तळीराम संपवतात.

▪️ पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने इम्रान ह्यांना सोडण्याचे आदेश दिलेत.

परंतु सुरक्षेच्या कारणास्तव अजूनही इम्रानची सुटका नाही.

▪️ आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वालचा धडाका.

राजस्थानचा दणदणीत विजय. यशस्वीचे 13 चेंडूत अर्धशतक.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page