▪️हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी ईडीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी
▪️शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे आनंद सागरमधील आध्यात्मिक केंद्र आजपासून भक्तांसाठी खुले
▪️आंतरराष्ट्रीय कुस्ती पहिलवानांच्या समर्थनात आज जयपूर मध्ये प्रादेशिक खेळाडू एकत्र येणार
▪️जंतर-मंतरवर ‘मिड नाईट ड्रामा’; पोलिसांकडून जीवघेण्या हल्ला झाल्याचे कुस्तीपटूंचे आरोप, पोलीस म्हणतात, “किरकोळ वाद, परिस्थिती नियंत्रणात”
▪️रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरेंविरोधात महायुती आक्रमक; उद्धव यांच्या दौऱ्यावेळी काढणार प्रत्युत्तर मोर्चा
▪️मुंबईने पराभवाचा वचपा काढला, पंजाबला 6 विकेटने हरवले
▪️भारतीय वंशाचे अजय बंगा होणार जागतिक बँकेचे अध्यक्ष; 2 जून रोजी स्वीकारणार कार्यभार
▪️घर खरेदी नोंदणी करणाऱ्यांना गुड न्यूज; सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार
▪️लखनौ-चेन्नई यांच्यातील सामन्यात पावसाचा ‘विजय’, दोन्ही संघाला एक एक गुण
▪️निवडणुकीच्या प्रचारात रशियन मुली नाचवायच्या आहेत, दारु वाटायची आहे, परवानगी द्या; उमेदवाराचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र
▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर जाण्याची शक्यता, सीमाभागात करणार भाजपचा प्रचार
▪️पवार निवृत्तीवर ठाम, 5 मे रोजी ठरणार पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष; राष्ट्रवादीची पसंती ताईंना
▪️कर्नाटकात बजरंगबलीवरून राजकारण:मोदी म्हणाले, ‘मतदान केंद्रात बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ म्हणत काँग्रेसला शिक्षा द्या’
▪️पुतिन यांच्या भवनावर ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न:रशियाचा दावा युक्रेनने रचला व्लादिमीर पुतीन यांची हत्या करण्याचा कट; युक्रेन म्हणाले- आमचा हात नाही.