गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘बारामतीचे चुलते, पुतणे दोघेही चोर आहेत. अशी टीका काल आमदार आणि खासदार शरद पवार यांच्यावर केली होती. यावर आज अजित पवार यांनी तो कुणी इतका मोठा नेता नाही त्याला उत्तर द्यावं. त्याचे डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलंय अशा शब्दात अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. यावर गोपीचंद पडळकर यांनीही प्रत्युत्तर देत टीका केली.