उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे ओकारी; फडणवीसांची टीका

मुंबई :- शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात केलेल्या भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून…

नवी मुंबई कोपऱखैरणेतील एक दिवसाआड सीबीएसई शाळेविरोधात पालक व विद्यार्थ्यांचा एल्गार!

दबाव वृत्त : नवी मुंबई महापालिकेत पालिकेच्या सीबीएसई शाळांचा टेंभा मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा…

महत्वाची बातमी ; कोकण रेल्वे मार्गावर २१ जूनला ३ तासांचा मेगाब्लॉक

सिंधुदुर्ग : रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर सकाळी ७.३० ते १०.३०…

सिडको कडून मशिदला भूखंड दिल्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाकडून उलवेत मोर्चा

नवी मुंबई : उलवा सेक्टर १९ येथे माशीद साठी सिडकोने भूखंड आरक्षित केला आहे. मात्र या ठिकाणी…

बेडेकर नगर रहिवाश्यांना रस्ता उपलब्ध होत नसल्याने दिवा मनसेची आयुक्तांकडे रोप वेची मागणी

दिवा : बेडेकर नगर मधील रविना अपार्टमेंट परिसरात नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून राहदरीसाठी रस्ताच उपलब्ध नसून…

दिव्यांगांच्या बँक खात्यात अनुदान ठामपा आयुक्त माननीय बांगर साहेब लवकर जमा करण्याचे आदेश हा दिव्यांग ह्यूमन राईट फेडरेशन चा विजय

ठाणे : दिव्यांगांच्या बँक खात्यात अनुदान ठामपा आयुक्त माननीय बांगर साहेब लवकर जमा करण्याचे आदेश हा…

दिवा आगासन नव्या रस्त्याचे
खोदकाम ; कंत्राटदार चेंबर लावायलाच विसरला

दिवा जलवाहिनीवर चेबर लावण्यासाठी रस्ता खोदला जात आहे. दबाव वृत्त : दिवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिवा आगासनरस्ता…

पोलिसांना दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार आहे का? सत्र न्यायालयाने दिली महत्वाची माहिती

मुंबई : काल मुंबई सत्र न्यायालयाने वाहतूक पोलिसांना झटका दिला. पोलिसांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर बोट ठेवले. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीची चावी…

बारसू रिफायनरी विरोधात मुंबईत २० जुलैला महामोर्चा

मुंबई : – रत्नागिरी जिल्हयातील बारसू- सोलगांव रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मुंबई येथे २० जुलैला महामोर्चा काढण्याचा…

दापोली येथील जंगलातील वन्यजीवी प्राण्यांची शिकार करण्यासाठी आलेल्या ४ जणांना अटक पहा सविस्तर…

दापोली :- दापोली येथील जंगलातील वन्यजीवी प्राण्यांची शिकार करण्यासाठी आलेल्या ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.…

You cannot copy content of this page